IND vs BAN 1st Test 2022 Live Video: बांगलादेशी गोलंदाजांसमोर भारतीय आघाडीच्या फळीने टेकले गुडघे, कोहली-राहुल-गिल स्वस्तात बाद (पहा व्हिडीओ)

आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN 1st Test) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची पहिली विकेट 41 धावांवर पडली. शुभमन गिल 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ केएल राहुलपण आउट झाला. तसेच भारताला तिसरा धक्का लागून विराट कोहली पाच चेंडूत केवळ एक धाव काढून बाद झाला आहे.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement