IND vs AUS, WTC Final 2023: फायनल सामन्यात ओव्हलच्या स्टँडमध्ये दिसुन आले अनुष्का शर्मा आणि रितिका सजदेह, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

दोन्ही संघांमधील हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. टीम इंडिया दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना (WTC Final 2023) खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर (Oval) खेळला जात आहे. टीम इंडिया दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ या दिग्गजांसह मैदानात उतरत आहेत. तसेच फायनल सामन्यात ओव्हलच्या स्टँडमध्ये अनुष्का शर्मा आणि रितिका सजदेह दिसुन आले ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement