U-19 Asia Cup 2023 मध्ये IND vs AFG आमनेसामने, कधी अन् कुठे पाहणार विनामूल्य सामना? एका किल्क वर घ्या जाणून 

भारतीय क्रिकेट संघ आपल्या मोहिमेची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) करेल, तर दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सामना नेपाळशी होईल. दरम्यान हा सामना सकाळी 11 वाजता दुबईतील आयसीसी अकादमी ओव्हल 1 येथे खेळवला जाणा आहे.

U-19 Asia Cup 2023 मध्ये IND vs AFG आमनेसामने, कधी अन् कुठे पाहणार विनामूल्य सामना? एका किल्क वर घ्या जाणून 
IND vs AFG (Photo Credit - ACC)

IND vs AFG U-19 Asia Cup 2023 Live Streaming: एसीसी अंडर-19 पुरुष आशिया चषकाची (ACC U-19 Men's Asia Cup) सुरुवात आजपासून युएई (UAE) मध्ये सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट संघ आपल्या मोहिमेची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) करेल, तर दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सामना नेपाळशी होईल. दरम्यान हा सामना सकाळी 11 वाजता दुबईतील आयसीसी अकादमी ओव्हल 1 येथे खेळवला जाणा आहे. तसेच ही स्पर्धा कोणत्याही टीव्ही चॅनेलवर दखवली जाणार नाही. परंतु हे सामने एसीसीच्या YouTube चॅनल आणि Asian Cricket Council TV वर मोफत प्रसारित केले जातील. (हे देखील वाचा: IND vs SA Series 2023: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडिया खेळणार इतके सामने, तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार; येथे सामन्याची वेळ आणि पूर्ण वेळापत्रक जाणून घ्या)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 08, 2023 10:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).