Asia Cup मध्ये भारत नव्या जर्सीमध्ये उतरणार मैदानात, नवीन जर्सी घालून Ravindra Jadeja ने शेअर फोटो

आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये 28 ऑगस्ट रोजी भारताचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होणार आहे.

Photo Credit - Instagram

आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये 28 ऑगस्ट रोजी भारताचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होणार आहे. या सामन्यापासून दोन्ही संघ आपल्या मोहिमेला सुरुवात करतील. दुबईच्या (Dubai) मैदानावर होणाऱ्या या सामन्यात भारताला विजयाने सुरुवात करायची आहे, त्यामुळे भारत Asia Cup मध्ये नव्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. दरम्यान भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने (Ravidra Jadeja)  आशिया कपसाठीच्या जर्सीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Photo Credit - Instagram

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)