IND vs PAK T20 WC 2022: रोमहर्षक सामन्यात विराट ठरला 'किंग', अश्विनने मारल विजयी शॉट (Watch Video)

पॉवरप्लेमध्ये संघाने सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. राहुल आणि रोहित प्रत्येकी 4 धावा करून बाद झाले.

Photo Credit - Twitter

T20 विश्वचषक 2021 च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा (IND vs PAK) 4 गडी राखून पराभव केला. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये संघाने सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. राहुल आणि रोहित प्रत्येकी 4 धावा करून बाद झाले. कोहलीने शानदार अर्धशतकी भागीदारी केली. तर अश्विनने विजयी शाॅट मारुन सामना जिंकला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement