ICC WTC Final Standings: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार, पहा सगळ्या संघाची अंतिम स्थिती
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 9 जून 2023 पासून खेळवला जाईल.
हे वर्ष क्रिकेटप्रेमींसाठी आणि प्रत्येक संघासाठी खूप खास आहे. या वर्षी दोन चमकदार आयसीसी ट्रॉफी पणाला लागतील आणि त्या दोन्ही जिंकण्याची भारताला सुवर्ण संधी आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 9 जून 2023 पासून खेळवला जाईल. त्याच वेळी, ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक 2023 चे आयोजन केले जाईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)