PM Narendra Modi To Address The Nation: पीएम नरेंद्र मोदी आज रात्री 8 च्या सुमारास भारतीयांना संबोधित करणार
7 मे पासून सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून आपण काय कमावलं आणि काय गमावलं याची माहिती यावेळी पीएम भारतीयांना देऊ शकतात.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 12 मे च्या रात्री 8 च्या सुमारास भारतीयांना संबोधित करणार आहेत. पाकिस्तान कडून मागील काही दिवसांपासून सुरू असलेले हल्ले सध्या थांबले असले तरीही भारतीय वायुसेनेने ऑपरेशन सिंदूर थांबवलं नसल्याचं म्हटलं आहे. 7 मे पासून सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून आपण काय कमावलं आणि काय गमावलं याची माहिती यावेळी पीएम भारतीयांना देऊ शकतात. नक्की वाचा: भारताने पाकिस्तानच्या Kirana Hills मधील अणुऊर्जा प्रकल्प ला लक्ष्य केले? पहा IAF चा खुलासा.
पीएम नरेंद्र मोदी आज भारतीयांना संबोधित करणार
Prime Minister Narendra Modi will address the nation at around 8 PM today. pic.twitter.com/NobQiY66Nh
— ANI (@ANI) May 12, 2025
मोदींच्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 12, 2025 04:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

