ICC WTC 2021-23 Points table: टीम इंडियाच्या दमदार विजयानंतर अशी आहे टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलची स्थिती
ICC WTC 2021-23 Points table: विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन येथे डीन एल्गरच्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 सायकलच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडिया 64.28 अशा विजयी टक्केवारीसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर विराजमान आहे.
ICC WTC 2021-23 Points table: विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने (Indian Team) सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन (Centurion) येथे डीन एल्गरच्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (South Africa) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) 2021-23 सायकलच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी 113 धावांनी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवल्यानंतर भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) सायकलमधील चौथी कसोटी जिंकली आहे आणि त्यांची विजयी टक्केवारी 64.28 झाली आहे.
Tags
ICC Test Championship Points Table
ICC World Test Championship 2021-23
ICC WTC 2021-23
ICC WTC 2021-23 Points Table
IND vs SA 1st Test
IND vs SA 1st Test Day 5
India vs South Africa 1st Test
India vs South Africa 1st Test Day 5
Live Breaking News Headlines
SA vs IND
SA vs IND 1st Test
South Africa vs India 1st Test
Team India
World Test Championship 2021-23 Points Table
आयसीसी WTC 2021-23
आयसीसी WTC 2021-23 पॉइंट टेबल
आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबल
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
बॉक्सिंग डे टेस्ट 2021
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
सेंच्युरियन
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement