ICC WTC 2021-23 Points Table: श्रीलंकेचा सुपडा साफ करताच टीम इंडियाला फायदा, जाणून घ्या पॉईंट टेबलमध्ये आता कोणत्या क्रमांकावर सरकली

यापूर्वी मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि 222 धावांनी जिंकला होता. अशा परिस्थितीत सलग दोन विजयांसह भारतीय संघाला आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. तर श्रीलंका त्यांच्या खाली घसरली आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

ICC WTC Points Table : भारतीय संघाने (Indian Team) दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) 238 धावांनी पराभव केला. यापूर्वी मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि 222 धावांनी जिंकला होता. अशा परिस्थितीत सलग दोन विजयांसह भारतीय संघाला आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. आतापर्यंत पाचव्या क्रमांकावर असलेली टीम इंडिया (Team India) आता चौथ्या क्रमांकावर सरकली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)