ICC World Test Championship 2021-23 Points Table: सलग दोन विजयासह श्रीलंकेसह ऑस्ट्रेलियाने गाठले अव्वल स्थान, भारत-पाकिस्तानला बसला झटका
या विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टेबलमध्येही मोठा फरक पडला आहे. इंग्लंडविरुद्ध विजयासह श्रीलंकेसह ऑस्ट्रेलिया संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दोन विजय, 24 गुण आणि 100% विजयी टक्केवारीसह कांगारू संघाने संयुक्तपणे अव्वल स्थान गाठले आहे.
अॅशेस मालिकेच्या (Ashes Series) दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने (Australi) इंग्लंडचा 275 धावांनी पराभव केला. या विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) टेबलमध्येही मोठा फरक पडला आहे. इंग्लंडविरुद्ध (England) विजयासह श्रीलंकेसह ऑस्ट्रेलिया संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेनेही वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी खेळल्या आणि दोन्ही जिंकल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)