ICC World Cup 2023 Semifinals: आगामी आयसीसी विश्वचषक स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने Eden Gardens आणि Wankhede Stadiums वर खेळवले जाऊ शकतात- Reports

शेवटच्या चार सामन्यांसाठी वानखेडे (मुंबई) आणि चेपॉक (चेन्नई) मैदानांची चर्चा होती. त्यानंतर बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियम हा एक पर्याय म्हणून पुढे आला.

ICC World Cup 2023 Semifinals: आगामी आयसीसी विश्वचषक स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने Eden Gardens आणि Wankhede Stadiums वर खेळवले जाऊ शकतात- Reports
World Cup

भारत या वर्षाच्या शेवटी ऑक्टोबरमध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे यजमानपदासाठी सज्ज आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. या दरम्यान, काही अहवाल समोर आले आहेत ज्यामध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेचे उपांत्य सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित केले जाऊ शकतील. शेवटच्या चार सामन्यांसाठी वानखेडे (मुंबई) आणि चेपॉक (चेन्नई) मैदानांची चर्चा होती. त्यानंतर बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियम हा एक पर्याय म्हणून पुढे आला आणि आता एक नवीन पर्याय म्हणून ईडन गार्डन्सचा विचार केला जात आहे. (हेही वाचा: सोशल मीडियावर Virat Kohli ठरला आयपीएल 2023 चा सर्वात लोकप्रिय खेळाडू; एमएस धोनीचा CSK सर्वात लोकप्रिय संघ- Reports)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2023 08:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).