Inzamam-Ul-Haq Resigns: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आणखी एक धक्का; इंझमाम-उल-हकने दिला राजीनामा
इंझमाम-उल-हकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिलाय. इंझमामने आपला राजीनामा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ यांना पाठवलाय.
कर्णधार बाबर आझम नेतृत्त्वात खेळत असलेल्या पाकिस्तान संघाची वर्ल्ड कपमध्ये खराब कामगिरी राहिलीय. या कामगिरीमुळे संघावर टीका होत आहे. या सर्वात पाकिस्तान संघाला आणखी एक धक्का बसला आहे. इंझमाम-उल-हकची ऑगस्ट महिन्यातच मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता इंझमाम-उल-हकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिलाय. इंझमामने आपला राजीनामा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ यांना पाठवलाय.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement