ICC Women's World Cup 2022: मेग लॅनिंग हिची रेकॉर्ड-ब्रेक फलंदाजी, दक्षिण आफ्रिकेवर मात करून ऑस्ट्रेलिया संघाचा विजयी ‘षटकार’

ICC Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या पॉईंट टेबलमध्ये नंबर एकच्या सिंहासनावर ऑस्ट्रेलिया महिलांनी आपली पकड आणखी मजबूत केली आहे. दक्षिण आफ्रिकेला हरवून त्यांनी या स्पर्धेत सलग सहाव्या विजयाची नोंद केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवात ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग हिने निर्णायक भूमिका बजावली. 272 धावांचा पाठलाग करताना लॅनिंगने नाबाद 135 धावा चोपल्या.

मेग लॅनिंग (Photo Credit: Twitter/AusWomenCricket)

ICC Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 च्या सिंहासनावर ऑस्ट्रेलिया महिलांनी (Australia Women) आपली पकड आणखी मजबूत केली आहे. दक्षिण आफ्रिकेला (South Africa) हरवून त्यांनी या स्पर्धेत सलग सहाव्या विजयाची नोंद केली आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेतील पहिल्या पराभवाची चव चाखली आहे. यापूर्वी त्याने पहिले चार सामने जिंकले होते. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवात ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग (Meg Lanning) हिने निर्णायक भूमिका बजावली. 272 धावांचा पाठलाग करताना लॅनिंगने नाबाद 135 धावा चोपल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now