ICC Women's World Cup 2022: पाकिस्तानचा विश्वचषकातील पहिला विजय, 8 विकेटने सामना जिंकून वेस्ट इंडिज महिलांचा विजयरथ रोखला
वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सनी पराभव करत त्यांनी आपल्या पहिल्या विश्वचषक विजयाची नोंद केली आणि विंडीजकॅग विजयरथ रोखला. या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांमधील पाकिस्तानचा हा पहिलाच विजय असून यापुरी सलग 4 सामने गमावले होते.
ICC Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषकच्या आपल्या 5 व्या सामन्यात पाकिस्तान महिलांनी (Pakistan Women) बलाढ्य वेस्ट इंडिज महिलांविरुद्ध (West Indies Women) 8 विकेटने धमाकेदार विजय मिळवला आणि यंदाच्या विश्वचषकातील आपला पहिला विजय नोंदवला. यासोबत पाकिस्तानने विंडीजचा सलग चार सामन्यांचा विजयरथ रोखला आणि विश्वचषकात आपल्या सलग 18 सामने गमावल्याची स्ट्रीक मोडली. विंडीजने आपल्या षटकांत 89 धावा केल्या तर पाकिस्तानने 18.5 षटकांत लक्ष्य सध्य केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)