ICC Women's World Cup 2022 Final: महिला विश्वचषक फायनल सामन्यात प्रथमच घडणार असे; ऑस्ट्रेलिया-इंग्लंड विजेतेपदाच्या लढतीत येणार आमनेसामने
यादरम्यान जागतिक क्रिकेट इतिहासातील अशी पहिलीच घटना घटणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड महिला विश्वचषक फायनल सामन्यात चार महिला मॅच अधिकारी असतील.
ICC महिला क्रिकेट विश्वचषक (Women's World Cup) 2022 चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) यांच्यात रविवारी, 3 एप्रिल रोजी क्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हल येथे, खेळला जाणार आहे. यादरम्यान जागतिक क्रिकेट इतिहासातील अशी पहिलीच घटना घटणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड महिला विश्वचषक फायनल सामन्यात चार महिला मॅच अधिकारी असतील. विजेतेपदाच्या लढतीत चार महिला मॅच अधिकारी असतील - जागतिक खेळातील अशी पहिलीच घटना असेल. दक्षिण आफ्रिकेच्या लॉरेन एजेनबॅग आणि न्यूझीलंडच्या किम कॉटन यांना दोन मैदानी पंच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर वेस्ट इंडिजच्या जॅकलिन विल्यम्स टीव्ही अंपायर असतील. भारताच्या जीएस लक्ष्मी या फायनलसाठी मॅच रेफ्री असतील.
Tags
AUS W vs WI Final 2022
ICC
ICC WOMEN'S CRICKET WORLD CUP
ICC Women's World Cup
ICC Women's World Cup 2022
ICC Women’s Cricket World Cup 202
ICC Women’s World Cup 2022 Final
आयसीसी
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक
आयसीसी महिला वर्ल्ड कप 2022
आयसीसी महिला वर्ल्ड कप 2022 फायनल
आयसीसी महिला विश्वचषक
आयसीसी महिला विश्वचषक 2022
आयसीसी महिला विश्वचषक 2022 फायनल
महिला वर्ल्ड कप 2022
महिला वर्ल्ड कप 2022 फायनल