ICC Test Rankings: बाबर आजम प्रथमच फलंदाजी क्रमवारीत टॉप-5 मध्ये; रवींद्र जडेजा पुन्हा नंबर 1 सिंहासनावर विराजमान

यामध्ये पाकिस्तानी कर्णधार बाबर आजम आणि भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना मोठा फायदा झाला आहे. बाबरने क्रमवारीत तीन स्थानांची प्रगती करून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर श्रीलंकेविरुद्ध प्रभावी कामगिरी करून रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा ताज्या कसोटी अष्टपैलू क्रमवारीत पुन्हा नंबर एक स्थान काबीज केले.

रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

ICC ने नुकतंच ताजी कसोटी क्रमवारी जरी केली आहे. यामध्ये पाकिस्तानी (Pakistan) कर्णधार बाबर आजम (Babar Azam) आणि भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांना मोठा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध  (Australia) दुसऱ्या कसोटीत मॅरेथॉन फलंदाजी करणाऱ्या बाबरने क्रमवारीत  तीन स्थानांची प्रगती करून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर श्रीलंकेविरुद्ध प्रभावी कामगिरी करून जडेजाने पुन्हा एकदा ताज्या कसोटी अष्टपैलू क्रमवारीत पुन्हा नंबर एक स्थान काबीज केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif