ICC T20 World Cup 2021: श्रीलंकेच्या संघात मोठा बदल, मूळ पथकात आणखी 5 खेळाडूंचा समावेश

17 ऑक्टोबरपासून ओमान आणि यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेने शुक्रवारी आणखी 5 खेळाडूंना आपल्या पथकात समाविष्ट केले आहे. पथुम निसानका, मिनोद भानुका, आशेन बंडारा, लक्ष्मण संदकन आणि रमेश मेंडिस यांना संघात समाविष्ट केले. तसेच मूळ संघाचा भाग असलेला लाहिरू मदुशनाका दुखापतीमुळे संघासोबत प्रवास करणार नाही.

श्रीलंका क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

ICC T20 World Cup 2021: 17 ऑक्टोबरपासून ओमान (Oman) आणि यूएईमध्ये (UAE) खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी श्रीलंकेने शुक्रवारी आणखी 5 खेळाडूंना आपल्या पथकात समाविष्ट केले आहे. पथुम निसानका, मिनोद भानुका (Minod Bhanuka), आशेन बंडारा, लक्ष्मण संदकन (Lakshan Sandakan) आणि रमेश मेंडिस यांना संघात समाविष्ट केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement