ICC ODI Rankings: जसप्रीत बुमराहची वनडे क्रमवारीत घसरण, बांग्लादेशच्या Mehidy Hasan ची मोठी झेप

आयसीसीने नवीनतम गोलंदाजी क्रमवारी जाहीर केली असून त्यानुसार बांग्लादेशचा ऑफस्पिनर मेहंदी हसन आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. टॉप-10 गोलंदाजांमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही समावेश आहे. त्याची एका स्थानाची घसरण झाली असून तो क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.

जसप्रीत बुमराह (Photo Credit: Getty Images)

आयसीसीने (ICC) नवीनतम गोलंदाजी क्रमवारी जाहीर केली असून त्यानुसार बांग्लादेशचा  (Bangladesh) ऑफस्पिनर मेहंदी हसन (Mehidy Hasan) आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीत  (ICC Bowlers Ranking) पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. हसनने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 7 विकेट्स घेतल्या. गोलंदाजीच्या क्रमवारीत टॉप-10 गोलंदाजांमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही (Jasprit Bumrah) समावेश आहे. त्याची एका स्थानाची घसरण झाली असून तो क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now