IND vs WI 2nd ODI: मालिकाविजयासाठी भारत सज्ज; इंडीजने नाणेफेक जिंकुन घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय, सामना कुठे पाहणार, घ्या जाणून
हा सामना तुम्ही डीडी स्पोर्ट्स पाहू शकतात.
भारत दुसऱ्या वनडेमध्ये मालिकाविजयासाठी सज्ज झाली आहे. इंडीजने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना पुन्हा एकदा पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळवला जात आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सुरवात झाली आहे. हा सामना तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर पाहू शकतात.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)