IND-W vs SA-W T20 Tri-Series Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज रंगणार हाय व्होल्टेज सामना, कुठे पाहणार सामना? घ्या जाणून

आज टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 पासून हा सामना खेळवला जाईल. टॉस सकाळी 10 वाजता होईल.

Women's Team India (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 त्रिकोणी मालिका खेळवली जात आहे. आज टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 पासून हा सामना खेळवला जाईल. टॉस सकाळी 10 वाजता होईल. भारतातील टी-20 महिला तिरंगी मालिका 2023 चे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आहे जे आपल्या चॅनेलवर पहिल्या टी-20 चे थेट प्रक्षेपण करेल, टी-20 महिलांच्या तिरंगी मालिका 2023 चे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या OTT प्लॅटफॉर्म Disney+Hotstar द्वारे केले जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement