Heath Streak's Death Hoax: मृत्यूच्या अफवांदरम्यान हीथ स्ट्रीकचा नवीन फोटो समोर; झिम्बाब्वेचा दिग्गज खेळाडू रे प्राइसने शेअर केली पोस्ट

झिम्बाब्वेचा माजी कर्णधार सध्या कॅन्सरमधून बरा होत आहे, खोट्या बातम्यांमुळे दुखावला आहे.

Heath Strek

हिथ स्ट्रीक हा झिम्बाब्वेच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक होता. 23 ऑगस्ट रोजी स्ट्रीकच्या मृत्यूचे अनेक वृत्त समोर आले पण नंतर ते खोटे ठरले. झिम्बाब्वेचा माजी कर्णधार सध्या कॅन्सरमधून बरा होत आहे, खोट्या बातम्यांमुळे दुखावला आहे. अलीकडेच स्ट्रीकने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो खूपच स्वस्थ दिसत आहे.

पाहा फोटो -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement