Harry Brook Banned Two Years IPL: आयपीएल 2025 मधून माघार घेतल्याबद्दल हॅरी ब्रूकवर दोन वर्षांची बंदी, बीसीसीआयचा कठोर निर्णय
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ब्रुकच्या या कृत्यावर मोठे पाऊल उचलले आहे आणि त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. याचा अर्थ असा की, हा इंग्लिश फलंदाज पुढील दोन वर्षे इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.
Harry Brook Banned Two Years IPL: इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुकवर (Harry Brook) बीसीसीआयने (BCCI) दोन वर्षांची बंदी घातली आहे. आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी ब्रूकने स्पर्धेतून माघार घेतली आहे. माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ब्रुकच्या या कृत्यावर मोठे पाऊल उचलले आहे आणि त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. याचा अर्थ असा की, हा इंग्लिश फलंदाज पुढील दोन वर्षे इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपये खर्च करून ब्रूकला संघात सामील केले.
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement