RR vs GT, IPL 2023: बटलरने चौकार मारल्याने हार्दिक पांड्या झाला अवाक, थेट सामन्यात डोळे दाखवून दिली धमकी (Watch Video)

या सामन्यातही पाहायला मिळाली जेव्हा कर्णधार हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) जोस बटलरलाने (Jos कडक चौकार मारल्याने हार्दिक अवाक झाला आणि डोळे दाखवुन त्याला धमकावताना दिसुन आला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएल 2023 (IPL 2023) चा 48 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यातील सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे खेळला जात आहे. अशीच एक घटना या सामन्यातही पाहायला मिळाली जेव्हा कर्णधार हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) जोस बटलरलाने (Jos कडक चौकार मारल्याने हार्दिक अवाक झाला आणि डोळे दाखवुन त्याला धमकावताना दिसुन आला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या सामन्यात जोस बटलर (Jos Buttler) जास्त वेळ फलंदाजी करू शकला नाही आणि चौथ्या चेंडूवर तो हार्दिक पांड्याचा बळी ठरला. बटलरने 6 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने केवळ 8 धावा केल्या.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement