Hardik Pandya-Natasa Stankovic Romantic Photos: नताशा स्टॅनकोविचने पोस्ट केले हार्दिक पांड्यासोबतचे रोमँटिक फोटो; पहा दोघांची खास केमिस्ट्री (See)

अभिनेत्रीने झेब्रा प्रिंटसह डीप नेक वन-पीस ड्रेस परिधान केला आहे, तर हार्दिक काळ्या शर्टमध्ये अतिशय हॉट दिसत आहे. दोघेही एकमेकांना किस करण्याचा पोझिशनमध्ये आहेत.

Hardik Pandya-Natasa Stankovic Romantic Photos

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. आपल्या सोशल मिडिया खात्यांवर ती स्वतःचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. आताही नताशाने तिचे व हार्दिकचे काही फोटो शेअर केले आहे, जे सध्या व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये हार्दिक आणि नताशा रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. फोटोंमध्ये नताशा आणि हार्दिक एका खोलीत बसले आहेत. अभिनेत्रीने झेब्रा प्रिंटसह डीप नेक वन-पीस ड्रेस परिधान केला आहे, तर हार्दिक काळ्या शर्टमध्ये अतिशय हॉट दिसत आहे. दोघेही एकमेकांना किस करण्याचा पोझिशनमध्ये आहेत. याधीही या जोडप्याने त्यांचे हॉट आणि सेक्सी फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (हेही वाचा: 'Reunion is Always Fun' ऋषभ पंतने एनसीएमध्ये केएल राहुल, शार्दुल ठाकूर आणि इतर भारतीय खेळाडूंसोबतचे फोटो केले शेअर, पहा पोस्ट)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nataša Stanković Pandya 🧡 (@natasastankovic__)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now