IND vs WI 1st T20: हार्दिक पंड्याही पॅव्हेलियनमध्ये परतला, कर्णधार रोहितने पूर्ण केले अर्धशतक, सामन्याची प्रत्येक अपडेट पाहा FanCode वर

कर्णधार रोहित शर्मा आणि जडेजा स्कोर उभा करण्यासाठी मैदानात आहे. या सामन्याची प्रत्येक अपडेट तुम्ही Fan Code येथे पाहू शकता.

Photo Credit - Twitter

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची फलंदाजीची सुरुवात दमदार झाली होती पण भारत आता आपल्या चार विकेट गमावून बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि जडेजा स्कोर उभा करण्यासाठी मैदानात आहे. या सामन्याची प्रत्येक अपडेट तुम्ही Fan Code येथे पाहू शकता.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement