PAK vs NED World Cup 2023 Live Score Update: पाकिस्तानविरुद्ध नेदरलँड्सचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, हरिस रौफने एका षटकात घेतले दोन बळी

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. सध्याच्या विश्वचषकात पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील हा पहिला सामना आहे.

Haris Rauf (Photo Credit - Twitter)

एकदिवसीय विश्वचषकाच्या (ICC Cricket World Cup 2023) दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानसमोर नेदरलँडचे (PAK vs NED) आव्हान आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. सध्याच्या विश्वचषकात पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील हा पहिला सामना आहे. नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला 286 धावांवर रोखले. बास डी लीडेच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तान संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने 75 चेंडूत 68 तर सौद शकीलने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर नेदरलँड्ससाठी बास डी लीडेने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. नेदरलँड्सचा स्कोर 137/5

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Abdullah Shafique Agha Salman Aryan Dutt Babar Azam Bas de Leede Colin Ackermann Fakhar Zaman Haris Rauf Hasan Ali Iftikhar Ahmed Imam ul Haq Logan van Beek Max ODowd Mohammad Nawaz Mohammad Rizwan Mohammad Wasim Jr Netherlands Netherlands Squad Pakistan Pakistan Squad Pakistan vs Netherlands Pakistan vs Netherlands Live Streaming Online Paul van Meekeren Roelof van der Merwe Ryan Klein Saqib Zulfiqar Saud Shakeel Scott Edwards Shadab Khan Shaheen Afridi Shariz Ahmad Sybrand Engelbrecht Teja Nidamanuru Usama Mir Vikramjit Singh Wesley Barresi अब्दुल्ला शफीक आगा सलमान आर्यन ड्यू इफ्तिखार अहमद इमाम उल हक उसामा मीर एस एन्टब्रेच एस. शरीझ अहमद कॉलिन अकरमन तेजा निदामानुरु नेदरलँड्स नेदरलँड्स संघ पाकिस्तान पाकिस्तान वि नेदरलँड्स पाकिस्तान वि नेदरलँड्स लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन पाकिस्तान संघ पॉल व्हॅन मीकेरेन फखर जमान बाबर आझम बास डी लीडे मॅक्स ओडोड मोहम्मद नवाज मोहम्मद रिझवान मोहम्मद वसीम जूनियर रायन क्लेन रोएलॉफ व्हॅन डर मर्वे लोगान व्हॅन बीक विक्रमजीत सिंग वेस्ली बॅरेसी शादाब खान शाहीन आफ्रिदी साकिब झुल्फिकार सौद शकील स्कॉट एडवर्ड्स हरिस रौफ हसन अली


Share Now