IND vs BAN 3rd ODI 2022 Live Update: बांगलादेशचा निम्मा संघ 124 धावांवर बाद, कुलदीपने शकीबला केले क्लीन बोल्ड

प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशला 410 धावांचे लक्ष्य दिले आहे.

Kuldeep Yadav (Photo Credit - Twitter)

Kuldeep Yadav Wicket: प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशला 410 धावांचे लक्ष्य दिले आहे. बांगलादेशचा निम्मा संघ 124 धावांवर बाद झाला आहे. कुलदीप यादवने शाकिब अल हसनला 43 धावांवर क्लीन बोल्ड केले. 410 च्या प्रचंड धावसंख्येसमोर संघाची सध्या वाईट स्थिती दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)