Guru Purnima 2021: गुरु पूर्णिमेनिमित्त सचिन तेंडुलकरने आचरेकर सरांच्या घरी दिली भेट, आयुष्यातील योगदानाबद्दल मानले आभार (See Post)
आज गुरु पूर्णिमेनिमित्त मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या आयुष्याचे गुरु दिवंगत रमाकांत आचरेकर यांच्या घरी भेट दिली आणि त्यांना आदरांजली वाहिली. सचिनने आचरेकर सरांच्या घरी भेटीचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच शेअर केला.
आज गुरु पूर्णिमेनिमित्त (Guru Purnima) मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या आयुष्याचे गुरु दिवंगत रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) यांच्या घरी भेट दिली आणि त्यांना आदरांजली वाहिली. सचिनने आचरेकर सरांच्या घरी भेटीचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच शेअर केला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement