GT vs MI, IPL 2025 9th Match Live Scorecard: गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड

दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असणार आहे. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. गुजरातचे कर्णधारपद शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याकडे आहे. दरम्यान, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंगाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

MI vs GT (Photo Credit - X)

Gujarat Titans vs Mumbai Indians: आयपीएल 2025  (IPL 2025) नववा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (Narendra Modi Stadium, Ahmedabad) येथे खेळवला जात आहे. गुजरात टायटन्सला पंजाबविरुद्ध पहिला सामना गमवावा लागला आहे. तर मुंबई इंडियन्सला चेन्नईविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असणार आहे. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. गुजरातचे कर्णधारपद शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याकडे आहे. दरम्यान, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंगाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मुजीब उर रहमान, सत्यनारायण राजू

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचा लाईव्ह स्कोअरकार्ड:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

2025 Indian Premier League 2025 IPL 2025 Tata Indian Premier League 2025 Tata IPL 2025 आईपीएल 2025 इंडियन प्रीमियर लीग 2025 टाटा आईपीएल Ahmedabad Ahmedabad pitch report Ahmedabad Weather Ahmedabad Weather Report Ahmedabad Weather Update GT vs MI GT vs MI Head To Head GT vs MI Match Toss Prediction GT vs MI Match Toss Winner Prediction GT vs MI Match Winner Prediction GT vs MI Toss Prediction GT vs MI Toss Winner Prediction Gujarat Titans Gujarat Titans Cricket Team Gujarat Titans Cricket Team vs Mumbai Indians Cricket Team Gujarat Titans vs Mumbai Indians Gujarat Titans vs Mumbai Indians Live Score Gujarat Titans vs Mumbai Indians Live Scorecard Gujarat Titans vs Mumbai Indians Live Streaming Gujarat Titans vs Mumbai Indians Live Streaming in India Gujarat Titans vs Mumbai Indians Score Gujarat Titans vs Mumbai Indians Scorecard hardik pandya indian premier league Indian Premier League 2025 IPL IPL 2025 IPL 2025 Toss Mumbai Indians Mumbai Indians Cricket Team Narendra Modi Stadium Narendra Modi Stadium Pitch Report Rohit Sharma Shubman Gill Suryakumar Yadav Tata 2025 IPL Tata Indian Premier League Tata Indian Premier League 2025 Tata IPL Where To Watch Gujarat Titans vs Mumbai Indians अहमदाबाद अहमदाबाद पिच रिपोर्ट अहमदाबाद वेदर अहमदाबाद वेदर अपडेट अहमदाबाद वेदर रिपोर्ट आयपीएल आयपीएल २०२५ इंडियन प्रीमियर लीग गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्स जीटी विरुद्ध एमआय टाटा २०२५ आयपीएल टाटा आयपीएल टाटा इंडियन प्रीमियर लीग नरेंद्र मोदी स्टेडियम मुंबई इंडियन्स रोहित शर्मा शुभमन गिल सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement