GT vs CSK IPL 2023 Live Streaming JioCinema वर पाहताना बफरिंग होत असल्याची युजर्सची तक्रार; पहा रिअ‍ॅक्शन्स

IPL 2023 सामने ऑनलाईन पाहण्याची सोय जिओ सिनेमाज वर करण्यात आली आहे पण त्याची क्वालिटी पाहून चाह्त्यांचा हिरमोड झाला आहे.

IPL 2023 | Twitter

GT vs CSK च्या सामन्याने आज IPL 2023 ला सुरूवात झाली आहे. या सामन्याचं  Live Streaming पाहण्याची सोय JioCinema करण्यात आली आहे. पण या अ‍ॅप वर सामना पाहताना बफरिंग होत असल्याची युजर्सची तक्रार आहे. अनेकांनी त्यांच्या तक्रारी ऑनलाईन सोशल मीडीयात ट्वीटर वर व्यक्त केल्या आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement