IND vs BAN ICC World Cup 2023 Live Update: भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, हार्दिक पांड्या ड्रेसिंग रूममध्ये परतला
भारतीय फलंदाजी दरम्यान, समालोचकाने पुष्टी केली की हार्दिक ड्रेसिंग रूममध्ये आहे आणि तो फलंदाजीसाठी उपलब्ध असेल.
भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) विरुद्ध चालू असलेल्या विश्वचषक 2023 च्या 17 व्या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षणादरम्यान हार्दिक पांड्या (Hardik Padya) जखमी झाला आणि मैदान सोडले. पण आता हार्दिक दुखापतीतून सावरला असून तो ड्रेसिंग रूममध्ये परतला आहे. भारतीय फलंदाजी दरम्यान, समालोचकाने पुष्टी केली की हार्दिक ड्रेसिंग रूममध्ये आहे आणि तो फलंदाजीसाठी उपलब्ध असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)