Glenn Maxwell Catch: ग्लेन मॅक्सवेलने घेतला रोहित शर्माचा अविश्वसनीय झेल, कुणाल विश्वास बसला नाही
रोहितने 57 चेंडूत 81 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार आणि सहा षटकार मारले. मात्र, या सामन्यात ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडण्यास तो चुकला.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 353 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना दुसरा धक्का 21व्या षटकात 144 धावांवर बसला. या षटकातील शेवटच्या चेंडूवर रोहित शर्माने सरळ शॉट खेळला. मॅक्सवेलने स्वतःचा बचाव करण्यासाठी हात पुढे केला आणि चेंडू त्याच्या हाताला चिकटला. अशात तो झेलबाद झाला. रोहितने 57 चेंडूत 81 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार आणि सहा षटकार मारले. मात्र, या सामन्यात ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडण्यास तो चुकला. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 471 डावांमध्ये 551 षटकार ठोकले आहेत. तर, गेलने 553 षटकार मारले होते. आता रोहित विश्वचषकात गेलचा विक्रम मोडू शकतो. सध्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यर क्रीजवर आहेत.
Tags
Alex Carey
Australia
Cameron Green
David Warner
Glenn Maxwell
India
India vs Australia
India Vs Australia 3rd ODI
Jasprit Bumrah
Josh Hazlewood
KL Rahul
Kuldeep Yadav
Marnus Labuschagne
Mitchell Marsh
Mitchell Starc
Mohammed Siraj
Pat Cummins
Prasidh Krishna
Ravindra Jadeja
Rohit Sharma
Shreyas Iyer
Steve Smith
SURYAKUMAR YADAV
Tanvir Sangha
Virat Kohli
Washington Sundar
अॅलेक्स कॅरी
ऑस्ट्रेलिया
कुलदीप यादव
कॅमेरॉन ग्रीन
केएल राहुल
ग्लेन मॅक्सवेल
जसप्रीत बुमराह
जोश हेझलवूड
डेव्हिड वॉर्नर
तन्वीर संघा
पॅट कमिन्स
प्रसिध कृष्णा
भारत
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
मार्नस लॅबुशेन
मिचेल मार्श
मिचेल स्टार्क
मोहम्मद सिराज
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा
विराट कोहली
वॉशिंग्टन सुंदर
श्रेयस अय्यर
सूर्यकुमार यादव
स्टीव्ह स्मिथ
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement