Gautam Gambhir On Rajat Sharma: गौतम गंभीरने ट्विट करून पत्रकार रजत शर्मा यांच्यावर केली जबरदस्त टीक, कोहली आणि गंभीर वादावर केले होते एकतर्फी विधान

आता माजी क्रिकेटर आणि लखनौ सुपर जॉइंट्सचे प्रशिक्षक गौतम गंभीरने या प्रकरणावर ट्विट करून पत्रकार रजत शर्मा यांच्यावर मोठा हल्ला चढवला आहे. वास्तविक पत्रकार रजत शर्मा (Rajat Sharma) यांनी गंभीर आणि कोहलीच्या वादानंतर एक बातमी चालवली होती, ज्याची खूप चर्चा झाली होती.

क्रिकेटच्या मैदानावरून सुरू झालेला विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता माजी क्रिकेटर आणि लखनौ सुपर जॉइंट्सचे प्रशिक्षक गौतम गंभीरने या प्रकरणावर ट्विट करून पत्रकार रजत शर्मा यांच्यावर मोठा हल्ला चढवला आहे. वास्तविक पत्रकार रजत शर्मा (Rajat Sharma) यांनी गंभीर आणि कोहलीच्या वादानंतर एक बातमी चालवली होती, ज्याची खूप चर्चा झाली होती. हे वृत्त गौतम गंभीरच्या विरोधात एकतर्फी असल्याचे मानले जात असून गौतम गंभीर यावर प्रचंड नाराज आहे. क्षणाचाही विलंब न लावता गौतम गंभीरने आज एक ट्विट केले आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे. पत्रकार रजत शर्माला प्रत्युत्तर देण्यासाठी गौतम गंभीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट केल्याचे मानले जात आहे.

पहा व्हिडिओ

गौतम गंभीरने ट्विट करून केली टीका

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags



Share Now