Gautam Gambhir and Virat Kohli Interview: एकेकाळी होता वाद, आता झाले खास! बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी गौतम गंभीर - विराट कोहली यांची पाहा जबरदस्त मुलाखत

बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी गौतम गंभीर आणि विराट कोहली यांची मुलाखत समोर आली आहे. ज्यामध्ये दोघेही एकमेकांशी मोकळेपणाने बोलताना दिसत आहेत. दोघांच्या या व्हिडीओवर चाहतेही खूप मजेशीर कमेंट करत आहेत.

Virat Kohli And Gautam Gambhir (Photo Credit - X)

चेन्नई: विराट कोहली (Virat Kohli) आणि टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांना अनेकदा जोरदार वाद पाहायला मिळाला आहे. पण आता हे दोन दिग्गज एकाच टीममध्ये एकत्र आहेत. बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी गौतम गंभीर आणि विराट कोहली यांची मुलाखत समोर आली आहे. ज्यामध्ये दोघेही एकमेकांशी मोकळेपणाने बोलताना दिसत आहेत. दोघांच्या या व्हिडीओवर चाहतेही खूप मजेशीर कमेंट करत आहेत. भारतीय संघाला 19 सप्टेंबरपासून बांगलादेशसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत विराट कोहली झळकणार आहे. मालिकेपूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि विराट कोहली एका मुलाखतीदरम्यान एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलले. यादरम्यान दोघांनी जुने किस्से आणि मैदानावरील भांडणावरही चर्चा केली. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांना खूप आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement