Gautam Gambhir Reaction: श्रीसंतसोबत झालेल्या वादावर गौतम गंभीरनेही दिली प्रतिक्रिया, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला....
त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
Gautam Gambhir Sreesanth Fight: लिजेंड्स लीग क्रिकेटच्या एलिमिनेटर सामन्यात गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि एस श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यानंतर व्हिडिओ शेअर करताना श्रीसंतने गंभीरवर गंभीर आरोप केले आणि त्यांच्यात वाद का झाला हे सांगितले. या झालेल्या वादावर गौतम गंभीरनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला, - 'जेव्हा जगाचे लक्ष असते तेव्हा हसा!' गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्सने हा सामना जिंकला आणि क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. (हे देखील वाचा: WPL लिलावापूर्वी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, संपूर्ण स्पर्धा खेळवली जावू शकते वेगवेगळ्या शहरात)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)