Ganpati Bappa Giving Trophy to Rohit Sharma: गणपती बाप्पाने रोहित शर्माला दिली ट्रॉफी, पाहा व्हायरल व्हिडिओ
गणपती बाप्पाचे आगमन होण्यासाठी अवघे काही तास बाकी राहिल आहे. सर्व घरगुती आणि विविध मंडळांच्या गणपतीची तयारी जय्यत तयारी सुरु आहे. मुंबईतील प्रसिध्द लालगबागचा राजाचा फर्स्ट लूक समोर आला.
Ganpati Bappa Giving Trophy to Rohit Sharma: गणपती बाप्पाचे आगमन होण्यासाठी अवघे काही तास बाकी राहिल आहे. सर्व घरगुती आणि विविध मंडळांच्या गणपतीची तयारी जय्यत तयारी सुरु आहे. मुंबईतील प्रसिध्द लालगबागचा राजाचा फर्स्ट लूक समोर आला. गणपतीचे घडवलेले विविध रुप सद्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पा कॅप्टन रोहित शर्माला विश्वचषक ट्रॉफी देत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या अनोख्या देखाव्याने केवळ क्रिकेट चाहत्यांनाच नाही तर गणपती भक्तांनाही मंत्रमुग्ध केले. (हेही वाचा- समोर आला मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपतीचा फर्स्ट लूक, पहा फोटोज)
गणपती बाप्पाचा व्हायरल व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement