IND vs SA 2nd T20I Live Update: भारताला चौथा धक्का, सूर्यकुमार यादव 56 धावा करुन बाद
मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. अशा स्थितीत आता उर्वरित दोन सामने जिंकणारा संघच मालिकेवर कब्जा करेल. अशा स्थितीत प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल. या मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात आज तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. हा सामना गकेबरहा शहरातील सेंट जॉर्ज पोर्क येथे खेळला जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. अशा स्थितीत आता उर्वरित दोन सामने जिंकणारा संघच मालिकेवर कब्जा करेल. अशा स्थितीत प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल. या मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या हाती आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताला चौथा धक्का लागला आहे. भारताचा स्कोर 125/4
Tags
Akshar Patel
Arshdeep Singh
Avesh Khan
Deepak Chahar
Ishan Kishan
Jitesh Sharma
KL Rahul
Kuldeep Yadav
Mohammad Siraj
Mukesh Kumar
ODI Team
Rajat Patidar
Ravi Bishnoi
Ravindra Jadeja
Rinku Singh
Rituraj Gaikwad
Ruturaj Gaikwad
Sai Sudarshan
Sanju Samson
Shreyas Iyer
Shubman Gill
SURYAKUMAR YADAV
T20 Team
Tilak Verma
Washington Sundar
Yashasvi Jaiswal
Yuzvendra Chahal
अक्षर पटेल
अर्शदीप सिंग
आवेश खान
इशान किशन
ऋतुराज गायकवाड
एकदिवसीय संघ
कुलदीप यादव
केएल राहुल
जितेश शर्मा
टिळक वर्मा
टी-20 संघ
दीपक चहर
मुकेश कुमार
मोहम्मद सिराज
यशस्वी जैस्वाल
युझवेंद्र चहल
रजत पाटीदार
रवी बिश्नोई
रवींद्र जडेजा
रिंकू सिंग
रुतुराज गायकवाड
वॉशिंग्टन सुंदर
शुभमन गिल
श्रेयस अय्यर
संजू सॅमसन
साई सुदर्शन
सूर्यकुमार यादव
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement