IND vs BAN 2nd Test Day 3 Live Update: बांगलादेशला चौथा धक्का, मुशफिकुर रहीम बाद, अक्षर पटेलने घेतली विकेट

आज तिसऱ्या दिवशी खेळाला सुरवात झाल्यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशने चौथा झटका लागला आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ढाका येथे खेळला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 314 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर 87 धावांची आघाडी घेतली. आज तिसऱ्या दिवशी खेळाला सुरवात झाल्यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशने चौथा झटका लागला आहे. मुशफिकर रहीम 9 धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला. बांगलादेशचा स्कोअर 70/4 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement