CSK vs GT Qualifier 1: मॅचमध्ये डॉट बॉलऐवजी ट्री इमोजी का दिसत आहेत? जाणून घ्या याचे कारण

अशा स्थितीत अखेर असे का होत आहे, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आज गुजरात टायटन्स (GT) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध खेळत आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (Chennai's Chepauk Stadium) खेळल्या जात असलेल्या या सामन्यात डॉट बॉलऐवजी एका झाडाचा इमोजी दिसत आहे. अशा स्थितीत अखेर असे का होत आहे, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. वास्तविक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) हरित उपक्रमांतर्गत हे घडत आहे. प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावण्यात येणार आहेत अहवालानुसार, बीसीसीआय आयपीएल 2023 प्लेऑफमध्ये टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Ajinkya Rahane Alzhari Joseph Ambati Rayudu BCCI Chennai Chennai Super Kings Chennai Super Kings and Gujarat Titans Chennai Super Kings vs Gujarat Titans Chennai Super Kings vs Gujarat Titans Qualifier 1 Chepauk Stadium CSK CSK and GT CSK vs GT David Miller Deepak Chahar Devon Conway Hardik Pandya Indian Premier Leage IPL 2023 Mahesh Thikshana Moeen Ali Mohammed Shami Mohit Sharma MS Dhoni Noor Ahmed Qualifier 1 Rahul Tewatia Rashid Khan Ravindra Jadeja Ruturaj Gaikwad Sai Sudarshan Shivam Dube Shubman Gill Tushar Deshpande Wriddhiman Saha अजिंक्य रहाणे अंबाती रायुडू अल्झारी जोसेफ आयपीएल 2023 इंडियन प्रीमियर लीग ऋद्धिमान साहा एमएस धोनी क्वालिफायर 1 चेन्नई चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इडियन्स चेपॉक स्टेडियम डेव्हिड मिलर डेव्हॉन कॉनवे तुषार देशपांडे दीपक चहर नूर अहमद बीसीसीआय महेश थिक्शाना मोईन अली मोहम्मद शमी मोहित शर्मा रवींद्र जडेजा राशिद खान राहुल तेवतिया रुतुराज गायकवाड शिवम दुबे शुभमन गिल साई सुदर्शन सीएसके सीएसके आणि जीटी सीएसके विरुद्ध जीटी हार्दिक पांड्या