COVID-19: माजी भारतीय गोलंदाज RP Singh याच्या वडिलांचा कोरोनाने घेतला बळी, कुटुंबावर शोककळा
भारताचा माजी वेगवान वेगवान गोलंदाज आरपी सिंगचे वडील शिवप्रसाद सिंह यांचे बुधवारी कोविड-19 मुळे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सिंहने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दुःखद माहिती दिली.
भारताचा माजी वेगवान वेगवान गोलंदाज आरपी सिंहचे (RP Singh) वडील शिवप्रसाद सिंह (Shiv Prasad Singh) यांचे बुधवारी कोविड-19 (COVID-19) मुळे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सिंहने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दुःखद माहिती दिली. लखनऊच्या मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते.
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Advertisement
Advertisement
Advertisement