PCB चे माजी प्रमुख वसीम खान यांच्याकडे ICC ने दिली मोठी जबाबदारी, आता या मोठ्या भूमिकेत दिसणार
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे (ICC) नवीन महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची पुष्टी 22 एप्रिल रोजी आयसीसीने केली आहे. वसीम खान पुढील महिन्यापासून पदभार सांभाळणार आहेत. रमीज राजा 2019 मध्ये PCB चे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला होता.
पाकिस्तान बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम खान (Wasim Khan) यांना ICC मध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. वसीम यांची आयसीसीचे (ICC) महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पुढील महिन्यात ते पदभार स्वीकारतील. आयसीसीने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. खान यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board), लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब आणि चान्स टू शाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement