‘R Ashwin सह Virat Kohli ची वैयक्तिक करणे त्याला प्लेइंग XI मधून वगळण्याचे कारण’, इंग्लंड माजी सलामीवीर Nick Compton यांचा आरोप
ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीसाठी रविचंद्रन अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश न केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल आपले मत शेअर करताना इंग्लंडचे माजी सलामीवीर निक कॉम्प्टन यांनी कर्णधार विराट कोहलीसोबतच्या वैयक्तिक समस्यांमुळे आर अश्विनला प्लेइंग इलेव्हनपासून दूर ठेवल्याचे मत व्यक्त केले.
IND vs ENG 4th Test 2021: ओव्हल (The Oval) येथे इंग्लंडविरुद्ध (England) चौथ्या कसोटीसाठी भारताच्या (India) प्लेइंग इलेव्हनबद्दल आपले मत शेअर करताना इंग्लंडचे माजी सलामीवीर निक कॉम्प्टन (Nick Compton) यांनी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सोबतच्या वैयक्तिक समस्यांमुळे आर अश्विनला (R Ashwin) प्लेइंग इलेव्हनपासून दूर ठेवल्याचे मत व्यक्त केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)