IND vs PAK Promo Video: टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी स्टार स्पोर्ट्सने भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रोमो व्हिडिओ केला जारी, पाहा
भारतीय संघ 5 जूनपासून या स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. या दिवशी रोहित शर्मा आणि कंपनी आयर्लंडशी भिडणार आहे.
IND vs PAK Promo Video: आयपीएल 2024 च्या फायनलनंतर टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू (T20 World Cup 2024) होईल. अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी ही स्पर्धा 2 जूनपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ 5 जूनपासून या स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. या दिवशी रोहित शर्मा आणि कंपनी आयर्लंडशी भिडणार आहे. भारतीय संघाचा दुसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. ही लढत 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. स्टार स्पोर्ट्सने या सामन्याचा प्रोमो व्हिडिओ जारी केला आहे.
पाहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement