IND vs AUS 3rd Test Day 3 Live Score Updates: भारताला मिळाली पहिली विकेट, आर अश्विनने उस्मान ख्वाजा केले आउट

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे.

R Ashwin (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांवर आटोपला. भारताने दुसऱ्या डावात 163 धावा केल्या असून ऑस्ट्रेलियासमोर 76 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाला पहिला धक्का लागला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement