IND vs BAN 2nd Test Day 3 Live Update: टीम इंडियाला पहिला धक्का, केएल राहुल बाद

केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs BAN 2nd Test: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिली कसोटी जिंकून टीम इंडियाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या धावांवर आटोपला. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक 73 धावा केल्या. टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला मोठा धक्का बसला. सलामीवीर केएल राहुल 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम इंडियाचा स्कोर 9/1 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement