GT vs LSG, Live Score Update: गुजरातला पहिला धक्का, 81 धावा करून ऋद्धिमान साहा बाद; शुभमन गिलने झळकावले अर्धशतक
गुजरातचे होम ग्राऊंड असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 51वा सामना आज गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. गुजरातचे होम ग्राऊंड असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने 7 धावांनी विजय मिळवला होता. त्याचवेळी लखनौला गुजरात टायटन्सला आपल्या घरच्या मैदानावर पराभूत करून पराभवाचा बदला घ्यायचा आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार कृणाल पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर गुजरात टायटन्स संघाला पहिला धक्का बसला आहे. गुजरात टायटन्स संघाचा स्कोअर 143/1.
Tags
Ahmedabad
Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium
GT
Gujarat Titans
Hardik Pandya
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 2023
KL Rahul
LSG
LSG and GT
LSG vs GT
Lucknow
Lucknow Super Giants
Lucknow Super Giants and Gujarat Titans
Lucknow Super Giants vs Gujarat Titans
Narendra Modi Stadium
Tata IPL
TATA IPL 2023
अहमदाबाद
आयपीएल
आयपीएल 2023
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023
एलएसजी
एलएसजी आणि जीटी
एलएसजी वि
एलएसजी सुपर जायंट्स
केएल राहुल
गुजरात टायटन्स
जीटी
जीटीनऊ
टाटा आयपीएल
टाटा आयपीएल 2023
नरेंद्र मोदी स्टेडियम
भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी ऐकाना क्रिकेट मैदान
लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 2022 एलिमिनेटर
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement