Lucknow Crowd Teases Naveen-ul-Haq: 'कोहली-कोहली...', नवीन-उल-हकला पाहून चाहत्यांनी सुरु केला कोहलीच्या नावाचा जयघोष; गोलंदाजाने दिली अशी प्रतिक्रिया
दरम्यान, लखनौमधील चाहत्यांचा एक गट अफगाणिस्तान आणि लखनौ सुपर जायंट्सच्या क्रिकेटपटूला 'कोहली, कोहली' म्हणत चिडवताना दिसला, जेव्हा तो मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता.
विराट कोहली (Virat Kohli) आणि नवीन-उल-हक (Naveen-ul-Haq) यांच्यातील भांडणाला चाहते अजुन विसरले नाही. दरम्यान, लखनौमधील चाहत्यांचा एक गट अफगाणिस्तान आणि लखनौ सुपर जायंट्सच्या क्रिकेटपटूला 'कोहली, कोहली' म्हणत चिडवताना दिसला, जेव्हा तो मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. चाहत्यांनी कोहलीच्या नावाचा जयघोष केला तर नवीन हाताने हावभाव करताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पहा व्हिडिओ
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 16
IPL 2023
Live Breaking News Headlines
LSG
LSG vs MI
Lucknow Super Giants
MI
MI vs LSG
MI vs LSG 2023 Live
MI vs LSG Live
Mumbai Indians
Naveen-ul-Haq
Virat Kohli
Virat Kohli vs Naveen-ul-Haq
आयपीएल
आयपीएल १६
आयपीएल 2023
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023
नवीन-उल-हक
मुंबई इंडियन्स
लखनऊ सुपर जायंट्स
लखनौ सुपर जायंट्स
विराट कोहली
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement