Fans Miss MS Dhoni: उंपात्या फेरीत England ने India ला दाखवला घरचा रस्ता, भारतीय चाहत्यांना Dhoni ची भासत आहे उणीव

गुरुवारी, 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला.

Mahendra Singh Dhoni |(Photo Credits: Facebook)

T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला पात्रता मिळवता न आल्याने भारतीय चाहत्यांना महान कर्णधार महेंद्रसिंह धोनीची उणीव भासत आहे. गुरुवारी, 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. विजयासाठी 169 धावांचे आव्हान ठेवले, इंग्लंडचे सलामीवीर अॅलेक्स हेल्स आणि लॉस बटलर यांनी नाबाद भागीदारी करून त्यांच्या संघाला घरचा रस्ता दाखवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement