Alex Hales Retires From International Cricket: इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्सच्या निर्णयाने सर्वांना बसला आश्चर्याचा धक्का, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती 

अॅलेक्स हेल्सने वयाच्या 34 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. स्फोटक फलंदाज अॅलेक्स हेल्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी नाही.

Alex Hales Retires From International Cricket: इंग्लंडचा स्फोटक सलामीवीर अॅलेक्स हेल्सने आपल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अॅलेक्स हेल्सने वयाच्या 34 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. स्फोटक फलंदाज अॅलेक्स हेल्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी नाही. पण अॅलेक्स हेल्स गेल्या एक वर्षापासून टी-20 क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाचा महत्त्वाचा भाग होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement