ENG vs PAK 1st Test: इंग्लंडने 22 वर्षांनंतर घरच्या मैदानावर पाकिस्तानचा केला पराभव, रावळपिंडी कसोटीत केली ऐतिहासिक विजयाची नोंद
बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये कसोटी सामना खेळणाऱ्या इंग्लंड संघाने रावळपिंडी कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या शेवटच्या काही तासांत पाकिस्तानचा पराभव केला.
ENG vs PAK: इंग्लंड संघाने पाकिस्तानविरुद्धची पहिली कसोटी (ENG vs PAK) रोमहर्षक पद्धतीने जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 22 वर्षांनंतर, बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये कसोटी सामना खेळणाऱ्या इंग्लंड संघाने रावळपिंडी कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या शेवटच्या काही तासांत पाकिस्तानचा पराभव केला. इंग्लंडच्या संघाने 343 धावांचा यशस्वी बचाव केला आणि अँडरसन-रॉबिन्सनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचा संपूर्ण संघ 268 धावांत गारद झाला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement